या बलॉग मध्ये उरलेल्या ब्लॉग साइट कशी नेव्हिगेट ते बघणार आहोत.
Step 7:

या साइटचा नेव्हिगेशन/navigations बार. इथे तुम्हाला साईट च्या सर्व page वर भेट देण्यासाठी click करून जाऊ शकता.
Step 8:

होम पेज बटणावर क्लिक केल्यावर, मुख्यपृष्ठ आहे परंतु विशिष्ट वेबसाईटमधील विविध विभागांच्या लिंक प्रदान करणार्या नेव्हिगेशन बारसह ते आपल्या वेबसाइटचे प्रारंभिक पृष्ठ म्हणून मानले जात आहे.
मुख्यपृष्ठामध्ये बरीच माहिती, दुवे/link आणि स्त्रोत/source असू शकतात आणि संभाव्य ग्राहकांना भरपूर माहिती आणि संसाधने/resources प्रदान करण्याचा उद्देश आहे.
Step 9:

Blog page संबंधित विषयांची माहिती आहे.
Step 10:

या page वर संग्रह दिसून येतो. सर्व ब्लॉग्जचे दोन भागात वर्गीकरण/विभाजन केले आहे. प्रथम blog पोस्ट केलेल्या महिन्यानुसार आणि दुसरे शीर्षकानुसार.
Step 11:

Project सूची खाली येते. या मध्ये वेग वेगळे project पाहू शकता.
Step 12:

या page मध्ये माझ्याबद्दल आणि मी ब्लॉग का सुरू केला याबद्दल थोडी माहिती आहे.
Step 13:

हा page माझ्याशी संपर्क साधण्यासाठी आहे आणि सर्व सोशल मीडिया links आहेत. माझ्या YouTube Channel ची link दिली तिथे तुम्ही subscribe करू शकता, मला Instagram वर पण फॉलो करु शकता.
Step 14:

Privacy Policy Page.
Step 15:

डाव्या बाजूला copyright for वेबसईट आणि उजव्या बाजूला माझ्या YouTube Channel ची link दिली तिथे तुम्ही subscribe करू शकता, मला Instagram आणि GitHub वर फॉलो करु शकता.
मला आशा आहे की तुम्हाला समजले असेल, ब्लॉग साइट कशी नेव्हिगेट काराई. व तुमला या सीटे बादल काय वाट ते ते जरूर खाली comment करून कळवा. जरूर share करा धन्यवाद. subscribe करा on YouTube.